चंद्रयान तीन मिशनचे तीन प्रमुख उद्दिष्टे

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ती सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे

एनंटू अँड लँडिंग आणि रोव्हरिंग क्षमतांचा प्रदर्शन करणे

चंद्राच्या पृष्ठभागावर ऑन साईट प्रयोग चांगले केले पाहिजेत आणि नवीन तंत्राच्या मदतीने चंद्रावरील मोहिमेच्या सर्व गरजा भागवता येतील

लॅन्डर आणि रोवर या दोघांचे मिशन लाइफ एक चंद्र दिवस आहे जे पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचे आहे

चंद्रावरील मातीतील रासायनिक घटकांवर प्रयोग करून त्यांचे विश्लेषण करणे

चंद्राच्या पृष्ठभागावरील पाणी आणि खडकाचा अभ्यास करणे