राज्यात सायबर सुरकक्षेत वाढ /CYBER CRIME 2023

CYBER CRIME

राज्यात सायबर सुरकक्षेत वाढ cyber crime 2023   CYBER गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा CYBER  सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय  आज मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या मंत्रिमंडळ घेण्यात आला. या प्रकल्पामुळे नागरिकांना आता एका फोनवरून आठवडाभर २४ तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक CYBER तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तक्रारीचा तपास केला जाईल, जेणेकरून गुन्ह्याच्या … Read more

कोकणातील आंबा उत्पादकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा 2023

कोकणातील आंबा उत्पादकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा2023   अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे झाल्यामुळे तीन महिन्यांची नुकसान व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. याशिवाय आंब्याचे घटणारे उत्पादन, किडीमुळे होणारे नुकसान याबाबतीत कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक … Read more

ऑनलाइन फ्रॉड पासून मुक्ती online fraud

online fraud

ऑनलाइन फ्रॉड पासून मुक्ती online fraud   जमाना ऑनलाइनचा आहे. खरेदी विक्री, पैशांची देवाणघेवाण आदींसह अनेक कामे ऑनलाइन होतात. अनेकदा नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती नसते, मग online    fraud  ला बळी पडतात .आधार, पॅन कार्ड द्यावा की नाही, हेही ठाऊक नसते. पिन नंबर देणे आणि क्यूआर कोड स्कॅन करणे … Read more

मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत

surgery

१८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत हृदय, न्यूरो, क्वाक्लिअर इंप्लान्ट आदी शस्त्रक्रियांचा समावेश   शून्य ते १८ वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या “आरबीएसके’ अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे … Read more

दापोली बीच Dapoli Beach

दापोली बीच Dapoli Beach

आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत दापोली मधील बीच आणि त्यांची माहिती

दापोली समुद्रकिनारा हा भारतातील महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्थित एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. हे मुंबईपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुख्यत्वे स्वच्छ समुद्रकिनारे आणि हिरव्यागार परिसरासाठी ओळखले जाते.

दापोली समुद्रकिनारा एक शांत आणि प्रसन्न वातावरण प्रदान करतो, जे निसर्ग प्रेमी खूप छान आहे. समुद्रकिनारा नारळ आणि सुपारीच्या झाडांनी नटलेला आहे, ज्यामुळे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे. स्वच्छ आणि सोनेरी वाळू एक लांब किनारपट्टीवर पसरलेली आहे, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी पुरेशी जागा आहे.

महाराष्ट्रातील इतर लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत समुद्रकिनारा तुलनेने कमी गर्दीचा आहे, ज्यामुळे तो शांत आणि शांत सुट्टीसाठी एक योग्य ठिकाण आहे. हे पोहण्यासाठी देखील सुरक्षित मानले जाते.

दापोली समुद्रकिनार्याव्यतिरिक्त ट्रेकिंग आणि जवळपासच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना देखील भेट देऊ शकतो. हे शहर प्रसिद्ध सुवर्णदुर्ग किल्ला आणि केशवराज मंदिरासह प्राचीन मंदिरे आणि किल्ल्यांसाठी ओळखले जाते.

दापोली हे रस्त्याने चांगले जोडलेले आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून सहज पोहोचता येते. परिसरात अनेक वस्तीसाठी पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये रिसॉर्ट्स आणि होमस्टे समाविष्ट आहेत,

एकूणच, दापोली समुद्रकिनारा शांततापूर्ण आणि नवचैतन्य देणारा अनुभव देतो.

1) दाभोळ बीच :-

दाभोळ बीज दापोली पासून 28 किलोमीटर अंतरावर ती आहे.
हा बीच इतका प्रसिद्ध नसला तरी सुंदर आणि येथील वातावरण शांत आहे. दाभोळ बंदर महाराष्ट्रातील खुप प्रसिध्द बंदर आहे. दाभोळ बंदरात संध्याकाली मश्यांचा निलाव होतो.

2) भिवबंदर बीच :-

भिवबंदर बीच दापोली पासून 30 किलोमीटर अंतरावर ती आहे.  दाभोळपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. प्रसिद्ध नसला तरी खूप सुंदर आहे.


3) कोलथरे :-

कोलथरे DAPOLI पासून 19 किलोमीटर अंतरावरती आहे. कोलथरे बीच दापोली या ठिकाणचे सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. कोलथरे बीच अतिशय सुंदर स्वच्छ शांत आहे . कोलथरे बीच हा समुद्रकिनारा DAPOLI या ठिकाणचे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
समुद्रकिनारा आणि निसर्गप्रेमींसाठी परिपूर्ण असलेला हा बीच DAPOLI तालुक्यातील कोलथरे या गावामध्ये आहे.
कोलथरे बीच हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे.
या बीचवर मोठ्या प्रमाणात शांतता असल्याने पर्यटन रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी या ठिकाणी येत असतात.
कोलथरे बीच वर सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात.

4) प्राजवील :-

दापोली पासून 13 किलोमीटर अंतरावरती हा बीच आहे.
हा बीच इतका प्रसिद्ध नसला तरी खूप सुंदर आहे, आणि हा बीच तुलने खूप लहान आहे.

 

5) तामसतीर्थ :-


तामसतीर्थ बीच हा दापोलीतल अनखिन एक सुंदर बीच आहे.येथिल शांतता मनाला मोहून टाकनारी आहे . या बीच वरती सोनेरी वालु आहे. येथील सुर्यस्त प्रसिध्द आहे ।


6) लाडघर बीच :-

लाडघर बीच हा दापोलीतील एक सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारा आहे.
हा समुद्रकिनारा पर्यटकांचे एक आवडते ठिकाण आहे.
या किनाऱ्यावरील वाळू ही संपूर्णता तांबड्या रंगाची आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील पाणी हे तांबड्या रंगाचे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यामुळेच याला तामस किंवा तीर्थ असे देखील म्हटले जाते.
लाडगर बीच हा प्रामुख्याने डॉल्फिन आणि केशरी सूर्यास्त पाहण्यासाठी ओळखला जातो.
प्राचीन शिव मंदिर आणि दत्त मंदिरामुळे या किनाऱ्याला धार्मिक महत्त्व देखील लाभलेले आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या खडकांवरून आपल्याला दूरवर पसरलेल्या समुद्राचे नजारे पाहण्याचा आनंद घेता येईल.


7) कर्दे बीच :-


कर्दे हा बीच दापोलीपासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे.
लांबच लांब किनारा असलेला हा बीच आहे.


8) पलांडे बीच :-


पलांडे हा बीच दापोलीपासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे. हा बीच कर्दे बीच शेजारीच आहे.


9) हर्णे :-

हर्णे बंदर हे दापोलीतील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
हर्णे बंदर हे दापोली पासून साधारणता 15 किलोमीटर इतके अंतरावर आहे.
हर्णे बंदर परिसर हा बीच आणि फिश मार्केट साठी ओळखला जातो.
हर्णे बंदरावरील दररोज होणारा माश्याचा निलाव हा खूपच प्रसिद्ध आहे.
त्याचबरोबर हरणे बंदरामध्ये सुवर्णदुर्ग आणि कनकदुर्ग हे दोन किल्ले आहेत.
सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे तर कनकदुर्ग हा जमिनीवरचा किल्ला आहे.
हे दोन किल्ले पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र बनले आहेत.


10) आंजर्ले :- 

अंजर्ले बीच हा दापोली पासुन 21 किलोमीटर अंतरावर आहे .

सोनेरी वाळू आणि लांबच लाब किनारा त्याने अजुन सुंदर दिसतो.

येथिल निसर्ग पाहुन पर्यटक मंत्रमुग्ध होत


11) केळशी :-

केळशी बीच हा समुद्रकिनारा दापोली या ठिकाणचे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
अस्पर्शीद निसर्गरम्य किनारपट्टी म्हणून केळशी समुद्रकिनाऱ्याला ओळखले जाते.
हा समुद्रकिनारा दूरवर पसरलेला आहे.
सुमारे 3 किलोमीटर लांबीचा हा सुंदर समुद्रकिनारा हिरवळ आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे.
हिवाळ्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
शांत व नितांत असणाऱ्या या परिसरामध्ये वाहनांची वर्दळ ही कमी असल्याने पर्यटकाना मनमुराद आनंद घेता येतो.
दापोली पासून केळशी बीच समुद्रकिनारा हा 30 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

12) मुरुड :-

मुरुड बीच हा दापोलीतील एक सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारा आहे.
मुरुड बीच हा समुद्रकिनारा तुलनेने स्वच्छ आणि आनंददायी असा आहे.
या ठिकाणी बोटीतून समुद्राच्या शेवटी डॉल्फिन पाहण्यासाठी देखील जाता येते.
त्याचबरोबर सकाळच्या स्वच्छ अशा वातावरणामध्ये उंच झेपणारे पक्षांचे मनोहरी दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीगल पक्षांचे थवे येत असतात.
मुरुड बीच समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याचाही मनसोक्त आनंद घेत असतो
दापोली शहरापासून मुरुड बीच हा समुद्रकिनारा 12 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

दापोली या ठिकाणची पर्यटन स्थळे – Tourist Places in Dapoli

दापोली या ठिकाणची पर्यटन स्थळे – Tourist Places in Dapoli in Marathi थोडक्यात… मित्रांनो DAPOLI हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. DAPOLI हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. ब्रिटिश काळात DAPOLI कॅम्प म्हणूनही दापोली या ठिकाणाला ओळखले जायचे. निसर्गाचे वरदान लाभलेले DAPOLI हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण … Read more